हिवाळी अधिवेशन सुरु ह¨ण्यापूर्वी खासदार डॉ. संजीव नाईक हे नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेणार आहेत. यासाठी ते प्रत्यक्ष रेल्वे स्थानकांना भेट देऊन प्रवासी आणि तेथील संबंधित अधिकाÚयांशी याविषयी चर्चा करणार आहेत. 8 ते 10 न¨व्हेंबर असा तीन दिवसांच्या द©Úया अंतर्गत ते सीवूडस, सीबीडी-बेलापूर, ठाणे, मीरा र¨ड आणि भाईंदर या रेल्वे स्थानकांना भेट देणार आहेत.
दि. 8 र¨जी सकाळी 8 वाजता सीबीडी-बेलापूर, 9 वाजता सीवूडस रेल्वे स्थानक, दि. 9 र¨जी सकाळी 8 वाजता ठाणे रेल्वे स्थानक तर दि.10 र¨जी 9 वाजता मीरा र¨ड तर 9.30 वाजता भाईंदर रेल्वे स्थानक असा ते द©रा करणार आहेत. नवी मुंबईतील रेल्वे स्थानक¢ सिडक¨ने विकसित क¢ली असल्यामुळे याठिकाणी रेल्वे अधिकाÚयांसह सिडक¨चे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या प¨र्शभूमीवर खासदार डॉ. संजीव नाईक यांनी या द©Úयाचे आय¨जन क¢ले आहे. यापूर्वीही खासदार नाईक यांच्या पाठपुरवठ्याामुळे रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत.